इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड (आय.एम.सी.)




आय.एम.सी. नी भारतात प्रथमच आर्गेनिक, आयुर्वेदिक, पैटेंटिड, हर्बल, हैल्थ, ब्यूटी, पर्सनल केयर आणि घरा-घरात वापरली जाणारी उत्पादने सादर केली आहेत. आय.एम.सी. ची उत्पादने उत्कृष्ट दर्जाची, जागतिक दर्जाची, 100% समाधानाची हमी, स्वदेशी आणि पर्यावरण अनुकूल आहेत. यामध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात नाहीत किंवा त्यांची चाचणी प्राण्यांवर केली जात नाही. आय.एम.सी. मध्ये बायो-फार्मासिस्ट, आयुर्वेदिक डॉक्टर, प्राध्यापक, वैज्ञानिक आणि प्रख्यात सल्लागार आहेत.
आय.एम.सी.ची उत्पादने आय.एम.सी. सह हरिद्वार येथे कंपनी इंटरनेशनल हर्बल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड (IHC) व्दारा तयार केले जातात. ही सर्व उत्पादने उत्तराखंड सरकार आयुर्वेदिक विभाग यांनी प्रमाणित केली आहेत.
हया उत्पादनांची निर्मिती 100% स्वास्थ्यवर्धक, हाईजिनिक एवं एयर कंडिशन्ड वातावरणात बायो-फार्मास्युटिकल, आयुर्वेदिक डॉक्टर आणि शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनानुसार स्वयंचलित आणि आधुनिक मशीन्सद्वारे हातांनी स्पर्श न करता केली जाते. या आयुर्वेदिक उत्पादनांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि डॉक्टरांचा सल्ला घेतलेल्या औषधांसह एकत्रित होणारे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

इंटरनेशनल हर्बल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड
• 100% आर्गेनिक प्रमाणित कंपनी.
• GMP (Good Manufacturing Practices) भारतीय आयुर्वेदिक विभागाने प्रमाणित कंपनी.
• W.H.O GMP (Good Manufacturing Practices) & GPP (Good Packaging Practices) प्रमाणित कंपनी आहे.
• ISO 22000:2005, ISO 9001:2008 और HACCP प्रमाणित कंपनी.
• हलाल प्रमाणित कंपनी आहे.